Sunday, 4 September 2016

Zero Expectations...A key to happy Life

EXPECTATION......one word....changes our attitude and approach.....so enjoy life....Don't keep EXPECTATIONS...and just chill out.....

Tuesday, 30 August 2016

लग्न नंतर लाईफ बघा घेते कशी ट्विस्ट.......

लग्न नंतर लाईफ बघा घेते कशी ट्विस्ट
असा म्हणणाऱ्यांची वाढत चालली आहे लिस्ट.

लग्नाआधी सुचल्या होत्या कविता तीन चार
आणि आता असतो नुसताच टोमण्यांचा पाहुणचार.

लग्नाआधी प्रत्येक गोष्टीत गोष्टीत असतो पुन्हा रिटेक
नंतरच्या आयुष्यात मुळीच नसतो ब्रेक.

जपेन तुला फुलासारखा; हे खोटा होता किती
आता नाही वेळ साधा फूल देण्यासाठी.

डोळ्यातलं पाणी माझ्या खुश होता किती
कारण बाहेर येण्याची त्यांना गरज नव्हती कधी.

आठ्वड्यातनं एकदा जाऊ सिनेमा पाहण्यासाठी
आता कळतं कि ते होत फकत गर्लफ्रेंड असतानासाठी.

म्हणून म्हणतात सारे कि लग्न आहे एक बेडे
असा बोलतात खरा; पण लग्न करतात सगळेच वेडे. 

Sunday, 28 August 2016

Focus on the Good

Well for sum people this may be confusing. I feel people are good. It’s just your mind who cannot value them by their heart. At the end Practicality is all that matters. Except someone like me. But it’s all about ones perception. You can’t judge a book by its cover.